शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?



बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी 👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम. 👉 आहारात सिझनल फळांचा समावेश करा. 👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, 👉🏻 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे. 👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे 👉 सुकामेवा शेंगदाणे खावे, अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.






0 Comments:

Post a Comment

Designed by OddThemes | Distributed by Gooyaabi